लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले… - Marathi News | donald trump first big reaction about white house shooting incident and he linking it to Iran war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…

America President Donald Trump News: माझे सर्व मंत्रिमंडळ सहकारी सुरक्षित आहेत, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. ...

दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद - Marathi News | Accident at Delhi airport! Engine of Swiss Air plane carrying 232 passengers catches fire; 6 injured, runway closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद

दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरून उड्डाण करताना झुरिचला जाणाऱ्या स्विस एअरच्या LX147 विमानाच्या इंजिनला आग लागली. ...

“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया - Marathi News | india pm narendra modi first reaction over washington hotel firing and said violence has no place in a democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया

PM Modi Reaction Over White House Firing: अशा घटनांचा निःसंदिग्धपणे निषेधच केला गेला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ...

“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar said st is lifeline of rural areas why is the maharashtra government silent on merger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar: सत्तेची उब मिळाल्यावर महायुतीला एसटी कामगारांच्या संघर्षाचा विसर पडला आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक - Marathi News | IPL 2026: Good news for Mumbai Indians who are struggling in IPL, Rohit Sharma will make a comeback in this match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक

IPL 2026: दुखापतग्रस्त झालेला माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याची उणीव मुंबईला प्रकर्षाने जाणवत आहे. एकापाठोपाठ होत असलेले पराभव आणि प्रमुख फलंदाजांचा हरवलेला फॉर्म यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्ससाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे ...

त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... - Marathi News | Washington Hilton shooting 2026 : President shot in same hotel 45 years ago; Donald Trump narrowly escapes, but... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...

Washington Hilton shooting: वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर दरम्यान गोळीबार झाला. डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ४५ वर्षांपूर्वी याच ठिकाणी रोनाल्ड रेगन यांच्यावरही हल्ला झाला होता. वाचा सविस्तर. ...

पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... - Marathi News | US Iran conflict 2026 update : Pakistan is speechless...! America will not go for talks, visit canceled; Iranian Foreign Minister leaves without warning... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...

US Iran conflict 2026 update : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या चर्चेसाठी आपल्या दूतांचा पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. ...

संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण - Marathi News | India lead in the defense sector! Russia old partner armenia gets support in weapons market; Putin is also surprised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण

२०२० पर्यंत भारताची शस्त्र निर्यात खूपच कमी होती परंतु बदलत्या जागतिक परिस्थितीचा फायदा घेऊन भारताने शून्यातून सुरुवात केली आहे आणि एक मोठी बाजारपेठ तयार करण्यास सुरुवात केली आहे ...

अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती - Marathi News | More 'dark deeds' of Ashok Kharat revealed! After office boy, cook also lost sleep; SIT takes action in farmhouse | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती

Ashok Kharat Case : खरातचे काळे कारनामे बाहेर काढण्यामागे त्याचा ऑफिसबाँय नीरज जाधवनंतर या कुकचीदेखील भूमिका महत्त्वाची राहिली आहे. ...

कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता - Marathi News | Kash Patel news: Will Kash Patel's post as FBI director be removed at any moment? There is excitement in the Trump administration, possibility of resignation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता

Kash Patel FBI Director resignation news 2026: FBI संचालक काश पटेल यांचे पद धोक्यात आले आहे. मद्यपानाचे आरोप, कामातील निष्काळजीपणा आणि नकारात्मक प्रसिद्धीमुळे डोनाल्ड ट्रम्प त्यांना पदावरून हटवू शकतात. वाचा काश पटेल यांच्यावरील आरोपांची संपूर्ण यादी. ...

गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ - Marathi News | Aghori worship in front of Ajit pawar's statue in Gojubawi, 'Lemon pierced with nails'; Amol Mitkari's tweet creates a big stir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ

अमोल मिटकरी यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री काही लोक अजितदादांच्या प्रतिमेला दिवा-बत्ती करण्यासाठी गोजुबावी येथे गेले होते. ...

Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता - Marathi News | Credit Card: Using a credit card? Spending more than necessary will be costly; Possibility of receiving a direct Income Tax notice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्य

Credit Card : जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे मोठा खर्च करत असाल, तर या व्यवहारांशी संबंधित सर्व कागदोपत्री पुरावे सुरक्षित ठेवा, अन्यथा तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. ...